Ayodhya Ram Mandir : अयोध्येत कडाक्याची थंडी, अयोध्या नगर निगमकडून हिटरची सुविधा
अयोध्येत कडाक्याची थंडी असून मागील दोन दिवसांपासून आठ ते दहा अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पाहायला मिळतंय. त्यामुळे येणाऱ्या राम भक्तांना या थंडीत काहीशी उब मिळावी यासाठी खास अयोध्या नगर निगमकडून हिटरची सुविधा सुरु करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती देत आहे आमचे प्रतिनिधी