
Ayodhya Ram Mandir Bhandara : पुढील 45 दिवस अयोध्येत भंडारा सुरू राहणार
Continues below advertisement
Ayodhya Ram Mandir Bhandara : पुढील 45 दिवस अयोध्येत भंडारा सुरू राहणार सोलापूरमधील हिंदू समाजाच्या वतीनं अयोध्येत येणाऱ्या लाखो राम भक्तांसाठी भंडाऱ्याचं आयोजन, पुढील 45 दिवस अयोध्येत हा भंडारा सुरू राहील.
Continues below advertisement