Ayodhya Ram Mandir : रामललासाठी पुणेकरांनी विणलं वस्त्र, श्रीराम तीर्थक्षेत्राला वस्त्र सुपूर्द

Continues below advertisement

Ayodhya Ram Mandir : रामललासाठी लाखो पुणेकरांनी वस्त्र विणलं, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राला वस्त्र सुपूर्द  
पुण्यातील 'दो धागे श्री राम के लिए' उपक्रमातून अयोध्यातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी साडेबारा लाख राम भक्तांनी विणलेलं  वस्त्र श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राला सुपूर्द करण्यात आलं...  सौदामिनी हँडलूम अनघा घैसास यांच्या संकल्पनेतून हे वस्त्र विणण्यात आलं..उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून सुद्धा या उपक्रमाचं कौतुक करण्यात आलं
दरम्यान  हा उपक्रम नेमका काय होता ही वस्त्र विणण्याची संधी नेमकी पुणेकरांनी कशी मिळाली? यासंदर्भात अनघा घैसास यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram