Ladakh Aurora Lights : भारतात पहिल्यांदा दिसला ध्रुवीय प्रकाश, अंधाऱ्या आकाशात रंगाची उधळण
Continues below advertisement
भारतात पहिल्यांदाच ध्रुवीय प्रकाश अनुभवायला मिळाला..लेहजवळील भारतीय खगोलशास्त्रीय वेधशाळेने सुमारे 15,000 फूट उंचीवर याची नोंद केली आहे...सूर्य आणि पृथ्वीवरील भूचुंबकीय वादळांमुळे भारतात प्रथमच ध्रुवीय प्रकाश दिसलाय..
Continues below advertisement