Olympicविजेत्यांनी मोदींना भेट दिलेल्या वस्तूंचा लिलाव,Paralympiansच्या स्वाक्षरीची जर्सी 10 कोटींवर
Continues below advertisement
ऑलिम्पिक आणि परालिम्पिक स्पर्धकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट दिलेल्या वस्तुंचा आता लिलाव केला जात आहे. या लिलावात सध्या सर्वाधिक बोली परालिम्पिकमधील सर्व विजेत्यांच्या स्वाक्षरी असलेल्या जर्सीला मिळाली आहे. याची बेस किंमत 90 लाखांची होती, आता या जर्सीला 10 कोटींच्यावर बोली लागली आहे.
Continues below advertisement