Bihar Nitish Kumar Attack: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न
Continues below advertisement
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न.. नितीश कुमार सुखरुप, हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात..हल्लेखोर मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती..
Continues below advertisement