Atiq, Ashraf Murder : अतिक, अशरफ हत्येप्रकरणी त्रिसदस्यीय चौकशी आयोग

कुख्यात गुंड आणि माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ खालिद अझीम ऊर्फ अशरफ यांची ते पोलिसांच्या ताब्यात असताना शनिवारी रात्री भररस्त्यात तीन जणांनी गोळय़ा झाडून हत्या केल्याप्रकरणी चौकशीसाठी उत्तर प्रदेश सरकारने रविवारी तीन सदस्यीय न्यायिक आयोगाची नियुक्ती केली. या चौकशी आयोगाने आपला अहवाल सरकारला दोन महिन्यांत द्यायचा आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी राज्यभरात सुरक्षाव्यवस्थेत वाढ केली आहे. प्रयागराजमध्ये ज्या भागात अतिक अहमद याचे निवासस्थान आहे, त्या भागात गस्त वाढविण्यात आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola