New Delhi: जनरल रावत यांचं पार्थिव निवासस्थानी ABP Majha
सीडीएस जनरल बिपीन रावत यांचं पार्थिव दिल्लीतल्या शासकीय निवासस्थानी पोहचलंय...आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पार्शिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी सर्व पक्षीय नेते दाखल झाले आहेत.