
Assam | अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान पोलिसांचा आंदोलकांवर गोळीबार, दोघांचा मृत्यू
Continues below advertisement
अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान पोलिसांचा आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला आहे. आसामच्या दरांग जिल्ह्यातील ही घटना आहे.
Continues below advertisement