Assamमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर BJP उमेदवाराच्या गाडीत EVM, व्हिडीओ व्हायरल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Apr 2021 07:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआसाममध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर भाजप उमेदवाराच्या गाडीतच ईव्हीएम मशीन सापडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकरणाची निवडणूक आयोगानं दखल घेत चार अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. तर याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.