Nana Patekar : रायगडच्या पायथ्याच्या 21 गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडविणार : नाना पाटेकर
Continues below advertisement
रायगडच्या पायथ्याला जर गाव वसली आहेत त्यावेळी तिथे पाण्याची सोय असणारच फक्त ती शोधून काढण गरजेच आहे. दीड वर्षामध्ये 21 गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करुयात, असं अभिनेते नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement