Kapil Patil : केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैशांची मागणी

Continues below advertisement

Kapil Patil :  फेसबुकवर दुसऱ्याच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैशांची मागणी करण्याचा प्रकार नवा नाही. पण यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नावानेच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैसे मागण्याचा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी  केंद्रीय  मंत्री  कपिल  पाटील यांच्यावतीने  भिवंडीतील  नारपोली  पोलीस  ठाण्यात  अज्ञात ठगाविरोधात सायबर  कलमानुसार  गुन्हा  नोंदवण्यात आलाय.  मंत्री कपिल पाटील यांचं फेसबुक अकाउंट तूर्त ब्लॉक करण्यात आलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram