Ashok Dhawalel reaction on PM Narendra Modi decision: यासाठी खरंतर वर्षभर थांबायची गरज नव्हती ABP Majha
शेतकऱ्यांनी वर्षभर उनातानात आंदोलन केलं, वर्षभर यासाठी थांबायची गरज नव्हती. आणि आजचा दिवस हा शेतकऱ्यांचा विजय आहे. आणची दुसरी मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.