Ashok Chavan on Karnataka Elections : कर्नाटकात डबल इंजिन रुळावरुन घसरलं, जनमताचा विजय - अशोक चव्हाण

Continues below advertisement

Ashok Chavan on Karnataka Elections : कर्नाटकात डबल इंजिन रुळावरुन घसरलं, जनमताचा विजय - अशोक चव्हाण

कांग्रेसचा वोट शेअर वाढला आहे. १३२ ठिकाणी काॅगेस आघाडी वरती आहे. भाजपपेक्षा दुप्पट ठिकाणी कांग्रेस आघाडीवर आहे. भाजपने मोठ्या प्रमाणावर पोलरईजेशन केल. शेवटी देवधर्म त्यांनी मधसे आणला. मात्र तो अस्थेचा विषय आहे तो राजकारणाचा नाही हे लोकांनी दाखवून दिल. डबल इंजिन रुळावरून सपशेल घसरलेल आहे. उपर वाले की लाठी चलती है तो आवाज नही निकलता.  अनपेक्षित विजय मिळाला आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम पाहायला मिळाला.स्थानिक नेतृतावावार जबाबदारी दिली आणि त्यांना अधिकार दिला. असं अशोक चव्हाण म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola