Lakhimpur Kheri प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा याला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जामीन केला रद्द

Continues below advertisement

लखीमपूर खीरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा याला सर्वोच्च न्यायालयां दणका दिलाय. आशिष मिश्रा याला दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला असून एका आठवड्यात शरण येण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान पीडीतांची बाजू ऐकल्याविना आशिष मिश्राला जामीन देण्यात आल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं. त्यामुळे उच्च न्यायालयानं या प्रकरणात पुन्हा सुनावणी घ्याी असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram