Asani Cyclone : 'असनी' चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या दिशेने, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
abp majha web team
Updated at:
11 May 2022 10:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAsani Cyclone : 'असनी' चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या दिशेने येतंय, सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे. हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलं आहे. NDRFची ५० पथकं तैनात करण्यात आली आहेत.