Asaduddin Owaisi : टीपू सुलतान 4 वेळा इंग्रजांशी लढले तर सावरकरांनी 4 वेळा माफी मागितली
Continues below advertisement
टीपू सुलतान आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा वापर करुन गेल्या काही दिवसात जोरदार राजकारण रंगलंय.. विविध राजकीय पक्षाकडून यावरुन राजकारण करण्यात येतं.. काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील शिवमोगात टीपू सुलतान आणि सावरकरांच्या पोस्टरवरुन दोन गटात वादही झाला होता..
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement