China च्या 100 जवानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करुन तोडफोड केली, Asaduddin Owaisi यांचा दावा

Continues below advertisement

चीनच्या 100 सैनिकांनी भारतीय हद्दीत प्रवेश करत उत्तराखंडमध्ये तोडफोड केली असा खळबळजनक दावा एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राच्या हवाल्यानं केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram