Arvind Kejriwal | सोनू सूद यांच्यासोबत देशातील लाखो कुटुंबियांचे आशिर्वाद आहेत : अरविंद केजरीवाल
अभिनेता सोनू सूदच्या घर आणि कार्यालयासह सहा ठिकाणी आयकर विभागाकडून पाहणी करण्यात आली आहे. अद्याप काही जप्त करण्यात आलेले नाही. ही पाहणी आयकर विभागाकडून करण्यात आली आहे. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट केले आहे.