Arvind Kejriwal : ईडी चौकशीसाठी आजही केजरीवाल चौकशीसाठी गैरहजर
abp majha web team
Updated at:
02 Feb 2024 10:58 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाचं पाचव्यांदा समन्स, मात्र आजही केजरीवाल चौकशीसाठी गैरहजर.