Arunachal: अरुणाचलमध्ये 15 ठिकाणांना चीनी नावं ABP Majha
Continues below advertisement
चीननं अरुणाचल प्रदेशात आणखीन १५ भागांसाठी चिनी नावांची घोषणा केलीय. चिनी अक्षरांत, तिबेटी आणि रोमन वर्णमालेतही नावं जाहीर करण्यात आली आहेत. 'ग्लोबल टाईम्स'नं याबाबतची बातमी दिलीय. चीनच्या नकाशात अरुणाचल प्रदेश 'झांगनान' किंवा 'दक्षिण तिबेट' म्हणून चिन्हीत करण्यात आलंय.
Continues below advertisement