Arpita Mukherjee ED Raid : कोलकात्यात अर्पिता मुखर्जी यांच्या घरी कोट्यवधीचं घबाड, 28 कोटी रोख जप्त
abp majha web team
Updated at:
28 Jul 2022 07:47 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपश्चिम बंगालचे उद्योगमंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या सहकारी आणि अभिनेत्री अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून कोट्यवधीचं घबाड जप्त करण्यात आलंय. ED नं ही कारवाई केली आहे.