
Army Destroyed Explosives Bandipora Jammu Kashmir : लष्कराची मोठी कारवाई, किलो स्फोटकं उद्ध्वस्त
Continues below advertisement
Army Destroyed Explosives Bandipora Jammu Kashmir : जम्मू काश्मीरच्या बांदीपुरात मोठा दहशतवादी कट उधळण्यात आलाय. बांदीपोरात १५ ते २० किलो स्फोटकं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. या कारवाईची दृश्यं कॅमेऱ्यात कैद झालीयेत
Continues below advertisement