Atul Rane BrahMos Aerospace: ब्रह्मोस एरोस्पेसच्या प्रमुखपदी अतुल राणे यांची नियुक्ती

Continues below advertisement

ब्रह्मोस एरोस्पेसच्या प्रमुखपदी अतुल राणे यांची नियुक्ती करण्यात आलीय. ब्रह्मोस एरोस्पेसकडून सुपरसोनिक क्रुज मिसाईल बनवण्यात येतात.. त्यात आता अतुल राणे यांचं योगदान असणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram