
कोरोनाच्या संकटात आशेचा किरण, 'अँटीबॉडी कॉकटेल’च्या वापरामुळे 24 तासांत कोरोनाची लक्षणं गायब
Continues below advertisement
कोरोनाच्या संकटात आशेचा किरण, ‘अँटीबॉडी कॉकटेल’चा नवा प्रयोग यशस्वी; ‘अँटीबॉडी कॉकटेल’च्या वापरामुळे 24 तासांत कोरोनाची लक्षणं गायब, हैदराबादच्या एशियन इंस्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएंटॉलॉजी संस्थेत यशस्वी प्रयोग
Continues below advertisement