North Korea ने केला आणखी एक कारनामा, उत्तर कोरियात रेल्वेतून केलेली क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
उत्तर कोरियाने आणखी एक कारनामा केला आहे. उत्तर कोरियाने रेल्वेतून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलीय यावर संयुक्त राष्ट्राने चिंता व्यक्त केलीय.
Tags :
North Korea