Cow Hug Day on Valentine Day : व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गायीला मिठी मारा, पशुसंवर्धन विभागाचा सल्ला

Continues below advertisement

Cow Hug Day on Valentine Day : व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गायीला मिठी मारा, पशुसंवर्धन विभागाचा सल्ला


१४ फेब्रुवारी हा जगभरात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा होतो... आणि याच दिवशी तुम्ही गायीला आलिंगन द्या, असं तुम्हाला कुणी सांगितलं तर... तुम्ही काहीही प्रतिक्रिया देण्याअगोदर, तुमच्यासाठी एक बातमी...  केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने आवाहन केलंय की,  व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गायीला प्रेमाची मिठी मारा... भारतीय संस्कृतीत गायीचं महत्त्व सर्वांनाच ठावूक आहे. त्यामुळे मातेसमान गायीला आलिंगन देण्याचं आवाहन केलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram