Anil Deshmukh : नागपूरच्या काटोलमध्ये वरिष्ठ दिवाणी न्यायालय हवं, अनिल देशमुखांची मागणी ABP Majha

Continues below advertisement

Anil Deshmukh : नागपूरच्या काटोलमध्ये वरिष्ठ दिवाणी न्यायालय हवं, अनिल देशमुखांची मागणी ABP Majha

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र. नागपूरमधील काटोलमध्ये वरिष्ठ दिवाणी न्यायालय करण्याच्या मागणीचं पत्र. पत्रातून मांडल्या काटोलमधील जनतेच्या व्यथा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram