Andhra Pradesh Vijayawada Fire : आंध्र प्रदेशच्या विजयवाडामध्ये फटाक्यांच्या दुकानांना आग
abp majha web team
Updated at:
23 Oct 2022 04:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआंध्र प्रदेशातील विजयवाडामध्ये फटाक्यांच्या स्टॉलला आग लागली होती. आग लागल्यानंतर फटाक्यांनीही पेट घेतला आणि आगीनं भीषण रुप धारण केलं. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.