Amol Kolhe यांची कृषिकायद्यासंदर्भात प्रतिक्रिया: शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा विजय! ABP Majha

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी देखील शेतकऱ्यांचं अभिनंदन केलंय.. शेतकरी आंदोलने आणि विरोधी पक्षांच्या लढ्याला यश आल्याचं कोल्हेंनी म्हटलंय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola