Amitabh Bachchan Tweet : बिग बी यांच्या ट्वीटच्या टायमिंगची चांगलीच चर्चा
abp majha web team
Updated at:
05 Sep 2023 05:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmitabh Bachchan Tweet : बिग बी यांच्या ट्वीटच्या टायमिंगची चांगलीच चर्चा, अमिताभ बच्चन यांचं 'भारत माता की जय' असं एका ओळीचं ट्विट, जी-२० निमंत्रण पत्रिकेवर भारत नाव वापरल्याची बातमी आल्यावर अवघ्या काही मिनिटांत बच्चन यांनी केलं ट्विट.