Amit Shah Asaduddin Owaisi : अमित शाह यांच्याकडून ओवेसींना Z+ सुरक्षा घेण्याचे आवाहन

Continues below advertisement

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लोकसभेत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींवर झालेल्या गोळीबाराबाबत निवेदन देले. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश दौऱ्यादरम्यान असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला होता

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram