Amit Shah : संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावरून वाद, 28 मे रोजी मोदींच्या हस्ते उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ मे ला नवीन संसदेचं उद्घाटन करणार, नवीन संसदेची निर्मिती करणाऱ्या ६० हजार श्रम कर्मियांचा मोदींकडून होणार सन्मान. गृहमंत्री अमित शाह यांची माहिती.