Amit Shah on Uniform Civil Code : समान नागरी कायदा जनसंघाच्या स्थापनेपासून आमचा अजेंडा : अमित शाह

Continues below advertisement

समान नागरी कायदा जनसंघापासून आमच्या अजेंड्यावर आहे, असं सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हा कायदा लागू करण्याबाबत सूचक वक्तव्य केलं. गुजरातमध्ये निवडणुकीच्या तोंडावर या कायद्यासाठी समिती नेमण्यात आली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram