Amit Shah Meeting : गृहमंत्री अमित शाहांची उच्चस्तरीय बैठक, PFI संघटनेवरील छापेमारीनंतर खलबतं

Amit Shah Meeting : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक झाली.  NIAच्या PFI संघटनेवरील छापेमारीनंतर दिल्लीत खलबतं झाली.  बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही उपस्थित होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola