Amit Shah in Loksabha : मणिपूरच्या मुद्द्यावरुन अमित शाहांनी विरोधकांना ठणकावलं
Continues below advertisement
मणिपूरच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून केंद्र सरकारच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यावर आज लोकसभेत चर्चा करण्यात आली आहे. विरोधकांच्या प्रश्नाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिले. जनतेमध्ये केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक करत असून त्यासाठी हा अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे', असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं. यासोबतच मणिपूर हिंसाचार प्रकरणी पंतप्रधान मोदी का काही बोलत नाहीत? मोदी का मणिपूरला गेले नाहीत? मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना का हटवलं नाही ? विरोधकांच्या या सर्व प्रश्नांना अमित शाहांनी काय उत्तर दिलंय पाहूया
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement