Amit Shah Called All Party Meeting : मणिपूरमध्ये दोन महिन्यांपासून हिंसाचार, दिल्लीत बैठकीचं आयोजन
abp majha web team
Updated at:
24 Jun 2023 05:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगृहमंत्री अमित शाहांनी दिल्लीत बोलावली सर्वपक्षीय बैठक.. मणिपूरमध्ये दोन महिन्यांपासून हिंसाचार सुरूच ... दिल्लीत थोड्याच वेळात मणिपूर संदर्भात महत्वाची बैठक.. मुख्यमंत्री शिंदे यांच्याऐवजी शेवाळे केसरकरांची उपस्थिती...