INS Vikrant: विक्रांतच्या सुरक्षेसाठी अंबरनाथचं 'कवच' ABP Majha
Continues below advertisement
भारतीय नौदलाच्या ताफ्यात नुकत्याच दाखल झालेल्या 'विक्रांत' युद्धनौकेचं रक्षण अंबरनाथचं 'कवच' करणार आहे. कवच ही अँटी मिसाईल सिस्टीम असून ती विक्रांत युद्धनौकेचं मिसाईल हल्ल्यापासून रक्षण करणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील अंबरनाथच्या मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत ही अँटी मिसाईल सिस्टीम तयार करण्यात आलीये. त्यामुळं अंबरनाथकरांसाठी ही गौरवाची बाब ठरलीये.
Continues below advertisement
Tags :
Indian Navy Defense Missile Vikrant Fleet Warship Defense Ambernath's 'Kavach Anti-Missile System