Almatti धरणाची उंची 5 फुटाने वाढवणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

Almatti Dam : कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची पाच मीटर्सनी वाढवणार आहे. या संदर्भातला अध्यादेश आपण लवकरच जारी करू अशी घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलीय. अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यामुळं महाराष्ट्रावर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? त्यामुळं कोल्हापूर आणि सांगलीसाठी काय धोका निर्माण होणार आहे?

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola