Ashok Gehlot Resigns : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सर्व मंत्र्यांचा राजीनामा
Continues below advertisement
राजस्थानमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री अशोक गहलोत विरुद्ध सचिन पायलट असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, आज त्यांच्या मंत्रिमंडळानं राजीनामा दिलाय. उद्या सकाळी राजस्थान नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. त्यात पायलट समर्थक आमदारांची वर्णी लागणार की नाही, यावरुन संघर्ष होवू शकतो.
Continues below advertisement