Akshay Kumar Indian Citizenship: खिलाडी अक्षय कुमारला मिळालं भारतीय नागरिकत्व मिळालं
Akshay Kumar Indian Citizenship: खिलाडी अक्षय कुमारला मिळालं भारतीय नागरिकत्व मिळालं अक्षय कुमारने ७७ व्या स्वातंत्र्यदिनी चाहत्यांना मोठी बातमी दिली आहे. त्याला भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. खिलाडी कुमारला भारताचा पासपोर्ट मिळाला आहे. हृदय आणि नागरिकत्व दोन्ही भारतीय आहे असं ट्वीट त्यांनी केलंय... अक्षयकडे यापूर्वी कॅनडाचे नागरिकत्व होते. पुन्हा भारताचे नागरिकत्व मिळाल्याने अभिनेता खूप आनंदी आहे.