Akhand Bharat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संरसंघचालक डॉ. मोहन भागवतांनी एक वक्तव्याची देशभरात चर्चा
काल सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संरसंघचालक डॉ. मोहन भागवतांनी एक वक्तव्य केलं.. आणि त्यांच्या या वक्तव्यानं देशभरात एक चर्चा सुरु झाली. ती म्हणजे अखंड भारत 8 ते 10 वर्षात अस्तित्वात येणार का? पण, सरसंघचालकांना हाच भारत अपेक्षित होता का? त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं पाहा..