Aishwarya Rai Bachchan Delhi : पनामा पेपर लीक प्रकरणी ऐश्वर्या राय ईडीच्या दिल्ली कार्यालयात दाखल
पनामा पेपर लीक प्रकरणात ईडीनं ऐश्वर्या राय हिला समन्स बजावलं आहे. समन्स मिळाल्यानंतर ऐश्वर्या राय ईडीच्या दिल्ली कार्यालयात दाखल झाली असून गेल्या 3 तासांपासून नवी दिल्लीतल्या ईडी कार्यालयात ऐश्वर्याची ईडी चौकशी सुरु आहे.