Waris Pathan : कुठलीही शाईफेक झाली नाही, वारीस पठाण यांचा दावा ABP Majha

एमआएमचे माजी आमदार वारिस पठाण यांच्यावर शाईफेक करण्यात आलीय...मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये असताना ही घटना घडली.. या घटनेनंतर एमआयएमचे कार्यकर्ते घटनास्थळी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. दरम्यान आपल्यावर कुठलीही शाईफेक झाली नसल्याचा दावा वारीस पठाण यांनी केलाय.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola