Namaste Trump | ट्रम्प यांच्या स्वागतासाठी असलेला मोटेरा स्टेडियमचा गेट कोसळला | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Feb 2020 02:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेला तात्पुरता गेट कोसळल्याची माहिती मिळत आहे. मोटेराच्या गेट नंबर तीनवर हा तात्पुरता गेट उभारण्यात आला होता. याच गेटमधून ट्रम्प आणि मोदी यांची एंट्री होणार होती. मात्र जोरदार हवेमुळे हा गेट कोसळल्याची माहिती मिळत आहे.