Ahmedabad-Mumbai Tejas Express | अहमदाबाद-मुंबई खासगी तेजस एक्स्प्रेस सुरु | ABP Majha
Continues below advertisement
अहमदाबाद ते मुंबई मार्गावर नवीन तेजस एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. ही एक्सप्रेस प्रायव्हेट एक्सप्रेस असणार आहे. देशातील दुसरी आणि महाराष्ट्राची पहिली प्रायव्हेट ट्रेन ही तेजस एक्सप्रेस आहे. या एक्सप्रेसला आज गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी हिरवा झेंडा दाखवला. अहमदाबाद ते मुंबई असा या एक्सप्रेसने प्रवास केला. या एक्सप्रेस मधून आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी देखील प्रवास केला, पाहुयात कसा असेल हा प्रवास...
Continues below advertisement