Gaming : PUBG Battle Ground नंतर आता PUGBGचा नवा अवतार, PUBG In New State लवकरच होणार लाँच
ज्या PUBG भारतातली तरुणांना वेड लावलं होतं तो अनेक कारणांमुळे बंद झाला होता. परंतू आता PUGBG लवकरच परत येणार आहे. PUBG In New State असं त्या गेमचं नाव असणार आहे. नेमका कसा असणार आहे PUBGचा हा नवा अवतार ?