Kobad Gandhi Exclusive : अदानी, बिल गेट्स देशाचा अजेंडा ठरवतात, कोबाड गांधी यांची पहिली मुलाखत

Continues below advertisement

मुंबई :  माओवाद्यांनी काढलेले निवेदन वाचून मला धक्काच बसला. मी तिहारमध्ये असताना हे लिहिलं होतं, पण त्यावेळी त्यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. मी दहा वर्षे तुरुंगात होतो, माझ्यावरील सर्व आरोप नाकारले आहेत. त्यावेळी पण मी सांगितलं होतं की हा मीडिया ट्रायलचा प्रकार आहे, असल्याचे मत कोबाड गांधी यांनी व्यक्त केले. एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत कोबाड गांधी बोलत होते. नक्षलवादी चळवळीशी तब्बल 40 वर्षे जोडलेल्या आणि सर्वात जेष्ठ सदस्य असलेल्या कोबाड गांधी यांची माओवाद्यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे. लेनिन-मार्क्सच्या तत्वांशी एकनिष्ठ राहिले नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram