Sonu Sood | अभिनेता सोनू सूदच्या घर आणि कार्यालयावर 14 तासांपासून आयकर विभागाची पाहणी
Continues below advertisement
अभिनेता सोनू सूदच्या घर आणि कार्यालयासह सहा ठिकाणी 14 तासांपासून आयकर विभागाकडून पाहणी करण्यात आली आहे. अद्याप काही जप्त करण्यात आलेले नाही. ही पाहणी आयकर विभागाकडून करण्यात आली आहे.
Continues below advertisement