Action on 5 Tire Company गटबाजी करून टारर्सच्या किंमती वाढवल्याचा ठपका ठेवत 1788 कोटींचा दंड

Continues below advertisement

गटबाजी करून टायर्स अधिक किमतीनं विकल्याचा ठपका ठेवत कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया अर्थात सीसीआयनं ५ मोठ्या टायर्स कंपन्यांना दंड ठोठावलाय.. आणि हा दंड थोडाथोडका नसून तब्बल १ हजार ७८८ कोटींचा आहे. यामध्ये अपोलो टायर्स, एमआरएफ, जेके टायर्स, सीएट लिमीटेड, आणि बिर्ला टायर्स या पाच कंपन्यांचा समावेश आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram